Topic : Article

आईची माया धरणीपेक्षाही मोठी पण बापाचे स्थान आभाळापेक्षाही उंच!

आई घरातील नियम तर बाप घरातील नेतृत्व असते. आई मायेचा वत्सल वृक्ष तर दुसरा बाप त्या वृक्षाला फुलवून बहरायला लावणारा कर्तव्यनिष्ट करुणासागर असतो. म्हणूनच जेवढी ज्येष्ठ आई तेवढाच बापही महान...

Read More