Topic : Diwali

दिवाळीत फटाक्याचे पैसे गरीबाला दिले : थोरामोठ्यांचे बालपण

स्व. बाबासाहेब आमटे म्हणजेच लहानपणीचा मुरलीधर तो लहानपणापासूनच आई वेडा होता. आईच्या प्रत्येक कामात तो आनंदाने मदत करायचा. सारखा आईच्या मागे मागे असायचा. ...

Read More