Topic : Ganesh

आठवणीतील गणेश चतुर्थी

श्रावण महिना संपला की वेध लागतात ते गणेशोत्सवाचे आमचे येथे फार पूर्वीपासून गणपती बसतो तेही १० दिवसांचा गणेश चतुर्थी स्थापना करायची व अनंत चतुर्दशीला विसर्जन करायचे माझ्या अंदाजाप्रमाणे बहुतेक १९५६-५७ पासुन आमचेकडे गणपती बसतो आहे. ...

Read More